Integrity Score 125
No Records Found
No Records Found
No Records Found
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने राबविलेल्या 'माझी वसुंधरा-१' या अभियानाचे अतिशय सकारात्मक परिणाम झाले.या अभियानामुळे भूजल पातळी आणि हरित आच्छादन यांमध्ये लक्षणीय वाढ झाली.वायुप्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीने देखील चांगले काम झाले आहे.
आता या अभियानाचा दुसरा टप्पा म्हणजे 'माझी वसुंधरा-२' हे अभियान राबविण्यात येत आहे. हा टप्पा देखील पहिल्या टप्प्याप्रमाणेच यशस्वी होऊन पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आहे.
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानास हार्दिक शुभेच्छा.